भारतात सोन्याचा शोध कधी व कुठे लागला असा प्रश्न तुम्हाला पडला असले.



मिळालेल्या माहितीनुसार, भारतात 1800 वर्षांपूर्वीपासूनच सोन्याचा खाणी होत्या.



कर्नाटकातील रायचूर खाणीतील सोन्याचे कार्बन रेटिंग 200 इसवी सनापेक्षा जुने असल्याचे दिसून आले आहे.



शात सध्या कर्नाटकात सर्वाधिक सोन्याचे उत्पादन केले जाते.



सोन्याला सर्वात जास्त महत्त्व दिले जाते, कारण अगदी अनादी काळापासून सोने संपत्तीचे प्रतीक मानले जात होते.



याबरोबरच हौस म्हणून ही सोने वापरली जाण्याची पद्धत होती.



काही दशकांपूर्वी पैशाचे पत त्याच्या मागे ठेवलेल्या सोन्यावर ठरत असे.