हाडे मजबूत होतात... त्वचे संबंधित समस्या... केस दाट होतात... शरीराच्या अंतर्गत पेशींचे पोषण होते... अनोशीपोटी तूप खाल्ल्यानं केस घनदाट होतात. ... तुपामध्ये अनेक प्रकारचे विटॅमिन असतात. टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.