टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने विराट कोहलीला चक्क सोन्याचे शूज गिफ्ट म्हणून दिले आहेत. युवराजने विराटच्या सुवर्ण कारकिर्दीसाठी अशाप्रकारचे शूज गिफ्ट म्हणून दिले. युवराजने विराटच्या सुवर्ण कारकिर्दीसाठी अशाप्रकारचे शूज गिफ्ट म्हणून दिले. युवराजचा विराटसोबतचा एक जुना फोटो युवीने शेअर केला आहे. युवराजने त्याच्या अधिकृत सोशल मीडियावर तीन फोटो शेअर केले आहेत. युवराज सिंह आणि विराट कोहली यांची मैत्री बरीच जुनी आणि पक्की आहे.