भारत आणि श्रीलंका यांच्यात सुरु तीन एकदिवसीय सामन्यांत भारताची 2-0 ने आघाडी मालिकेतील अखेरचा एकदिवसीय सामना उद्या अर्थात रविवारी तिरुवनंतपुरममध्ये होणार सामन्यापूर्वी भारतीय संघ पद्मनाभस्वामी मंदिरात देवाचं दर्शन घेण्यासाठी पोहोचला आहे. सर्व खेळाडू यावेळी पारंपरिक पोशाखात दिसून आले खेळाडूंचे हे फोटो व्हायरल होत आहेत. यासोबतच विमानतळावरील फोटोही होत आहेत व्हायरल दोन्ही संघाचे खेळाडू सामना होणाऱ्या ठिकाणी पोहोचले आहेत. हा सामना जिंकून भारत 3-0 ने मालिका जिंकेल भारताला व्हाईट वॉश देण्याची संधी श्रीलंकेला शेवट गोड करण्याची संधी