छोट्या पडद्यावरील सुपरहीट अभिनेत्री टीना दत्ता तुफान सक्रीय सोशल मीडियावर कायम करत असते नवनवीन फोटोशूट तिच्या हटके अदांवर चाहतेही होतात फिदा आतातर टीनाने चक्क फ्रिजमध्ये बसून फोटो काढले आहेत. या फोटोशूटमधील फोटो तिने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या फोटोत ती अगदी मिश्किल अंदाजात दिसत आहे. ती अॅपल खाताना देखील दिसत आहे. तिच्या या फोटोंवर चाहतेही हटके कमेंट्स करत आहेत. टीना या फोटोंमध्ये ट्राऊजर आणि टॉप अशा कॅज्युवल लूकमध्ये दिसत आहे. उतरन सिरीयलमधून तिला सर्वाधिक प्रसिद्धी मिळाली.