जसप्रीत बुमराहचा बॉलने नाही तर बॅटने विश्वविक्रम



इंग्लंडविरुद्धच्या कसोटी सामन्यात एका षटकात ठोकल्या 35 धावा



कसोटी क्रिकेटमधील सर्वात महागडी ओव्हर




ओव्हरमध्ये 5 चौकार, दोन षटकार आणि एका धावेसह दोन अतिरिक्त धावा

सर्वच भारतीय खेळाडूंकडून जल्लोष



संपूर्ण सोशल मीडियावर याच षटकाची चर्चा



आयसीसीनेही ट्वीट करत केलं बुमराहचं कौतुक



बुमराहच्या फिनिशींगमुळे भारताची धावसंख्या 416 धावांपर्यंत



भारताच्या डावातील 84 व्या षटकात बुमराहची कमाल



कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटीत बुमराहची कमाल