मुख्यमंत्री म्हणजे शेतात राबणारा एक 'रांगडा' गडी



एकनाथ शिंदेंचे गावातील पैलू



शिंदे ज्यावेळी आपल्या सातारा जिल्ह्यतील दरे या गावात येतात तेव्हा ते स्वस्थ बसत नाहीत



एकनाथ शिंदे हे गावी आल्यावर आपल्या शेतात काम करतात



दरे या गावी ते शेतात काम करतात



पशू पक्ष्यांवर एकनाथ शिंदे यांचे विशेष प्रेम आहे.



मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांचे शेतातील विविध पैलू समोर आले आहेत



शेतात राबताना एकनाथ शिंदे



दरे या गावी येतात तेव्हा ते स्वस्थ बसत नाहीत



शेतात काम करताना एकनाथ शिंदे