विश्वसुंदरी हरनाज सिंधू आपल्या सोंदर्याने चाहत्यांची मने जिंकते.

अलीकडेच हरनाजने विश्वसुंदरी कशी तयार होते याचे काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत.

शेअर केलेल्या फोटोंमध्ये हरनाज खूपच सुंदर दिसत आहे.

बॉडिकॉन गाऊनच्या लॉन्ग फ्लेयर्ज स्लीव्स मध्ये हरनाजने आपला लूक पूर्ण केलाय.

अनेक मेकअप आर्टिस्ट्ंनी एकत्र येत हरनाजला तयार केले.

हरनाजने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये ती तयार होत असल्याचे दिसत आहे.

हरनाजचा हा व्हिडीओ चाहत्यांनी देखील शेअर केला आहे.

आपल्या रॉयल फॅशनने हरनाज चाहत्यांना इंस्पायर करते.

कर्वी फिगर फ्लॉन्ट करताना हरनाज दिसून आली. हरनाजच्या एका झलकसाठी चाहते वाट पाहत असतात.