अभिनेत्री शिल्पा शेट्टी बॉलीवुडमधील एक मोठं नाव 80 ते 90 च्या दशकात तिने अनेक हिट सिनेमे दिले. सुपरस्टार अभिनेत्रींमध्ये तिचं नाव घेतलं जातं बऱ्याच हिट सिनेमांसह तिचा फिटनेसही तितकाच कमाल आहे. अगदी तरुणपणी दिसायची तितकीच ती आजही सुंदर दिसते. 8 जून 1975 रोजी जन्मलेली शिल्पा आज 47 वर्षांची आहे. 47 वर्षाच्या वयातही शिल्पा तरुणींना लाजवेल इतकी सुंदर दिसते तिचे साडीतील फोटो कमाल दिसतात तितकेच वेस्टर्न ड्रेसमधील फोटोही धांसू दिसतात. शिल्पाच्या अंदावर चाहते आजही होतात फिदा