क्लासी आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणजे, हुमा कुरेशी.

आपल्या अभिनयानं हुमा कुरेशी सर्वांची मन नेहमीच जिंकते.



आपल्या अभिनयासोबतच हुमा आपले क्लासी फोटोही शेअर करते

हुमाचे फोटो सोशल मीडियावर नेहमीच व्हायरल होतात

सध्या हुमाचे लेटेस्ट फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतायत

अनेकदा हुमाला तिच्या आउटफिट्समुळे ट्रोलिंगचाही सामना करावा लागला होता

लेटेस्ट फोटोंमध्ये हुमानं साईड कट्सचा ब्लॅक स्कर्ट वेअर केलाय

त्यासोबत तिनं पिंक ब्रालेट टॉप पेअर केलाय



हुमानं आपल्या लूकसोबत न्यूज मेकअप कॅरी केलाय



काही दिवसांपूर्वी हुमा 'मोनिका, ओ माय डार्लिंग' चित्रपटात दिसली होती.

लवकरच तिचा आगामी 'तरला' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

(सर्व फोटो: @iamhumaq/Instagram)