लोकप्रिय गायक 'यो यो हनी सिंह'चा घटस्फोट झाला 10 वर्षांच्या सुखी संसारानंतर घटस्फोट घेतला आहे 2021 साली हनी सिंहवर घरगुती हिंसाचाराचा आरोप लावण्यात आला हनीने शारीरिक आणि मानसिक शोषण केल्याचा आरोप त्याची पत्नी शालिनीने सोशल मीडियाच्या माध्यमातून केला होता. 2011 साली हनी सिंह शालिनीसोबत लग्नबंधनात अडकला होता 10 वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्णय घेतला. आता लग्नानंतर दहा वर्षांनी घटस्फोट घेतला आहे. हनी सिंहकडे पत्नीने दहा कोटींची पोटगी मागितली आहे. 20 मार्च 2023 रोजी पुढील सुनावणी होणार आहे. 10 वर्षांच्या सुखी संसारानंतर हनी सिंहचा घटस्फोट झाला आहे.