अभिनेत्री अनन्या पांडे



तिच्या लूकमुळे कायम चर्चेत



अनन्या पांडेने फार कमी वेळात अभिनय विश्वात एक खास स्थान निर्माण केले



अनन्याला सातत्याने अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येत आहेत



अनन्याने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत



ज्यामध्ये ती बिकिनी घातलेली दिसत आहे



अनन्या हिरव्या रंगाची फ्लोरल प्रिंटेड बिकिनी घालून सनबाथ घेताना दिसत आहे



फोटोंमध्ये अनन्याचा मिनिमल मेकअप लूक दिसत आहे



नुकताच तिचा 'लाइगर' हा पॅन इंडिया चित्रपट प्रदर्शित झाला आहे.