अभिनेत्री लिसा हेडनचं नवं फोटोशूट

समुद्रात केलं फोटोशूट

समुद्रात सर्फिंगचा आनंद घेतेय लिसा

ब्लॅक बिकिनीत लिसाचे फोटोज

इन्स्टाग्रामवर कायमच लिसा अॅक्टिव्ह

आपल्या मुलांसोबत लिसा शेअर करत असते फोटोज

तीन मुलांची लिसा आहे आई

गरोदर असतानाचेही फोटो केले होते शेअर

तीन मुलांची आई होऊनही लिसाने केलं आहे स्वत:ला मेटेंन

लिसा एक मॉडेल तसंच अभिनेत्री