जान्हवी कपूर सध्या बॉलीवुडमध्ये आघाडीची अभिनेत्री सोशल मीडियावरही असते तुफान अॅक्टिव्ह तिचे सर्वच लूक्स चाहत्यांना आवडतात पण साडीमध्ये जान्हवी दिसते फारच सुंदर साडीमधील तिच्या फोटोंना चाहत्यांची मोठी पसंती पण सर्व प्रकारच्या कपड्यांमध्ये जान्हवी शेअर करते फोटो पण पारंपरिक लूकमधील फोटो एक नंबर तिच्या साडीतील फोटोंमधील अदाही दिलखेचक जान्हवी कायम वेस्टर्न आणि इंडियन लूकमध्ये फोटो पोस्ट करत असते. तिच्या फोटोंची चाहते आतुरतेने वाट पाहत असतात.