हुमा सोशल मीडियावर सक्रिय असते. हुमाने लाल रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर केलेत. या फोटोंमध्ये ती किलर लूकमध्ये दिसतेय. ती या फोटोंमध्ये बोल्ड दिसतेय. तिचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस पडत आहेत. सोशल मीडियावर तिचे फोटो व्हायरल होत आहेत. हुमा तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते. तिचा ड्रेसिंग सेन्स आणि लूकमुळे ती आकर्षक दिसते. अभिनयाच्या जोरावर तिने आपली ओळख निर्माण केलीय. तिने अनेक वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारल्या आहेत.