अवनीत कौर तिच्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेत असते. आताही तिने काही फोटो शेअर केलेत. या फोटोंमध्ये ती बोल्ड आणि ग्लॅमरस दिसतेय. अवनीत कौरच्या स्टाइल आणि बोल्डनेसची सर्वत्र चर्चा असते. अवनीत सोशल मीडियावर जबरदस्त प्रसिद्ध आहे. तिचे फोटो लगेच व्हायरल होतात. सोशल मीडियावर तिचे लाखो फॅन आहेत. लहान वयातच तिने इंडस्ट्रीत स्थान मिळवलंय. 'टिकू वेंड्स शेरू' या आगामी चित्रपटामुळे ती चर्चेत आहे. सर्व फोटो इन्स्टाग्राम avneetkaur_13