अभिनेत्री भूमी पेडणेकर बॉलीवुडमधील एक मोठं नाव सध्या ती एक आघाडीची अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. दम लगा के हैश्या सिनेमातून केलं होतं भूमीने पदार्पण पहिल्या सिनेमात अगदी वजनदार भूमी नंतरच्या सिनेमात दिसली अगदी बारीक भूमी विविध लूक्समध्ये फोटोशूट करते. ती अगदी हॉट असे फोटो शूटही करते बिकीनीतील फोटोही ती पोस्ट करते. सर्वच लूकमध्ये ती हॉट दिसते. तिच्या फोटोंवर चाहतेही लाईक्स-कमेंट्सचा वर्षाव करतात. तिच्या आगामी सिनेमाची चाहते वाट पाहत असतात.