भाविकांच्या सुरक्षेसाठी आणि सोयीसाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत.
महाकुंभ 2025 'संगम नगरी' प्रयागराजमध्ये होणार आहे.
13 जानेवारीपासून हा महोत्सव चालू होणार आहे.
पहिला शाही स्नान 14 जानेवारी, मकर संक्रांतीला होईल.
तर एकूण 6 शाही स्नान होणार.
या महाकुंभासाठी उत्तर प्रदेशातील राज्य सरकारने तात्पुरता जिल्हा स्थापन केला आहे.
या जिल्ह्याचे नाव 'महाकुंभ मेला' असं ठेवण्यात आले आहे.
या जिल्ह्यात 67 गावांचा समावेश असेल.
विजय किरण आनंद या जिल्हाचे कलेक्टर असणार.
महाकुंभ संपल्यावर हा जिल्हा आपोआप रद्द होईल.