यावर्षी दिवाळीत 2 वेगवेगळ्या तारखांवर बँका बंद असतील.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pinterest

अनेक राज्यांमध्ये 31 ऑक्टोबर रोजी दिवाळी साजरी केली जाणार.

Image Source: pinterest

अहमदाबाद, बेंगळुरू, भोपाळ, चंदीगड, चेन्नई, गुवाहाटी, हैदराबाद, इटानगर येथे 31 ऑक्टोबरला बँकेला सुट्टी असेल.

Image Source: pinterest

जयपूर, कानपूर, लखनऊ, कोलकत्ता, पटना, कोची, दिल्ली, पणजी, रायपूर, शिमला आणि तिरुअनंतपुरम येथेही 31 ऑक्टोबरला बँकेला सुट्टी राहील.

Image Source: pinterest

मुंबई, डेहराडून, गंगटोक, इम्फाळ, जम्मू, नागपूर, शिलाँग आणि श्रीनगर येथे 1 नोव्हेंबरला बँकेला सुट्टी असेल.

Image Source: pinterest

30 ऑक्टोबर रोजी छोटी दिवाळी किंवा नरक चतुर्दशी हा सण साजरा केला जाणार.

Image Source: pinterest

31 ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन किंवा मुख्य दिवाळी साजरी होणार.

Image Source: pinterest

2 नोव्हेंबरला गोवर्धन पूजा आणि 3 नोव्हेंबरला भाऊबीज साजरी केली जाईल.

Image Source: pinterest

टीप: ही माहिती आणि त्यासंदर्भातील बँकांच्या सुट्ट्या, भारतातील विविध राज्यांतील वेगवेगळ्या प्रथांनुसार ठरवल्या आहेत यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pinterest