हॅकिंग, सायबर गुन्हे सर्च करणे कायदेशीर गुन्हा आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pinterest

एखादी व्यक्ती, संस्था किंवा संस्थेबद्दल गोपनीय माहिती मिळवणे.

Image Source: pinterest

बेकायदेशीर औषधे बनविण्याच्या, विक्री करण्याच्या किंवा तस्करी करण्याच्या पद्धतींबद्दल विचारणे.

Image Source: pinterest

कोणत्याही प्रकारचे शस्त्र, स्फोटक किंवा इतर धोकादायक उपकरण बनवण्याच्या पद्धतींबद्दल विचारणे हा गंभीर गुन्हा असू शकतो.

Image Source: pinterest

एखाद्याचे बँक खाते, क्रेडिट कार्ड किंवा इतर आर्थिक माहिती चोरण्याचे मार्ग विचारणे फसवणूक मानले जाते.

Image Source: pinterest

परवानगीशिवाय एखाद्याचा फोन, कॉम्पुटर किंवा सोशल मीडिया खाते कसे हॅक करायचे हे विचारणे बेकायदेशीर आहे.

Image Source: pinterest

कोणत्याही व्यक्तीच्या हानी किंवा हिंसाचार करण्याच्या पद्धतींबद्दल प्रश्न विचारणे कायद्याने दंडनीय आहे.

Image Source: pinterest

बाल अश्लीलता किंवा आक्षेपार्ह साहित्य.

Image Source: pinterest

द्वेष पसरवणारे, हिंसा भडकवणारे असे प्रश्न कायद्याचे उल्लंघन करू शकतात.

Image Source: pinterest

कर चुकवेगिरीच्या पद्धती, बनावट कागदपत्रे किंवा कोणत्याही प्रकारची कायदेशीर फसवणूक याविषयी विचारणे हा गुन्हा आहे.

Image Source: pinterest

टीप: वरील उपाय केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pinterest