स्ट्रेस हा लोकांसाठी एक अतिशय सामान्य अनुभव बनला आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pinterest

आज देशात आणि शहरांमध्ये स्ट्रेस सामान्य समस्या बनली आहे.

Image Source: pinterest

स्ट्रेस म्हणजे दबावाला मानवाकडून दिला जाणारा एक नैसर्गिक प्रतिसाद आहे, जो मुलं आणि मोठ्या वयाच्या लोकांवरही परिणाम करतो.

Image Source: pinterest

याचा केवळ मानसिक आरोग्यावरच परिणाम होत नाही तर दैनंदिन कामकाजातही होतो.

Image Source: pinterest

देशातील अशा शहरांची नावे जिथे लोक सर्वात जास्त स्ट्रेसखाली राहतात.

Image Source: pinterest

भारताची आर्थिक राजधानी मुंबई हे या यादीत सर्वात तणावग्रस्त (स्ट्रेस) शहर आहे.

Image Source: pinterest

भारतीय शहर बंगळुरू अनुक्रमे दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Image Source: pinterest

केनियाची राजधानी नैरोबी अनुक्रमे तिसऱ्या क्रमांकावर येते.

Image Source: pinterest

टीप: वरील उपाय केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.

Image Source: pinterest