७५वा अमृत महोत्सव निमित्त, ही पाणबुडीची बांधली जाणार आहे!

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pexel

गेल्या वर्षी पासून या पाणबुडीचं परीक्षण चाचणी सुरु होती

Image Source: pexel

१८ मे पासुन चालत असलेली चाचणी आत्ता पूर्ण होणार आहे.

Image Source: pexel

२० एप्रिल २०२२ रोजी माझगाव डॉक येथे समुद्रात पाणबुडीला उतरवण्यात आलं होतं

Image Source: pexel

(INS) वाघशीर ही डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुडी आहे

Image Source: pexel

अतिशय आधुनिक व नेव्हिगेशन आणि ट्रेकिंग सिस्टम सहित अनेक प्रकारचे शस्त्रेही या वाघशीर मध्ये समाविष्ट आहे.

Image Source: pexel

या पाणबुडीमुळे हिंदी महासागरात (IOR) भारताची ताकद वाढणार.

Image Source: pexel

(INS) वाघाशीर अनेक मोहीमसाठी उपयुक्त ठरणार आहे.

Image Source: pexel

पाणबुडीची रचना ही सर्व परिस्थितीमध्ये कार्य करण्यासाठी केली गेली आहे.

Image Source: pexel

(INS) वाघाशीर ५० दिवस पाण्याखाली राहू शकते

Image Source: pexel

आणि ३५० फूट पेक्षा खाली जाऊ शकते.

Image Source: pexel