कोविड लसीमुळे तरुणांमध्ये अचानक मृत्यूचं प्रमाण वाढलं?

Published by: स्नेहल पावनाक

कोरोना व्हायरसच्या लसीबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले, कारण यानंतर तरुणांचा अचानक मृत्यू किंवा हृदयविकाराचा झटका आल्याच्या बातम्या आल्या.

Published by: स्नेहल पावनाक

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) च्या अभ्यासातून हे सिद्ध झाले आहे की कोविड लस भारतातील तरुण प्रौढांमध्ये अचानक मृत्यूचा धोका वाढलेला नाही.

Published by: स्नेहल पावनाक

त्याउलट, हे प्रमाण कमी झालं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी 10 डिसेंबर रोजी राज्यसभेत ही माहिती दिली.

Published by: स्नेहल पावनाक

इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) गेल्या वर्षी मे-ऑगस्ट दरम्यान 19 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील 47 रुग्णालयांमध्ये अभ्यास केला.

Published by: स्नेहल पावनाक


या अभ्यासानुसार, एकूण 729 आकस्मिक मृत्यूची प्रकरणे समोर आली आहेत.


कोरोनाव्हायरस लसीचा कोणताही डोस घेतल्याने अचानक मृत्यूचा धोका कमी होतो, असं आढळून आलं आहे.

Published by: स्नेहल पावनाक

कोविड-19 लसीचे दोन डोस घेतल्याने अशा आकस्मिक मृत्यूचा धोका लक्षणीयरीत्या कमी झाला आहे.

Published by: स्नेहल पावनाक

यासंदर्भात आणखी संशोधन सुरु असून ठोस पुरावा मिळण्यासाठी शास्त्रज्ञ प्रयत्नशील आहेत.

Published by: स्नेहल पावनाक