मन की बात कार्यक्रमात मेड इन इंडियाचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले की, भारताने ॲनिमेशन विश्वात एक नवी क्रांती आणली आहे.

Published by: एबीपी माझा वेबटीम
Image Source: pinterest

यावेळी त्यांनी भारतातील ॲनिमेटेड मालिकांचा उल्लेख केला

Image Source: pinterest

उद्या (दि. 27/10/2024) जागतिक ॲनिमेशन दिन साजरा केला जाणार आहे, आणि भारत हा ॲनिमेशन क्षेत्रात जागतिक स्तरावर लोकप्रिय ठरत आहे.

Image Source: pinterest

देशात क्रिएटिविटीची लाट सुरू आहे, जेव्हा छोटा भीम टीव्हीवर यायचा तेव्हा मुले किती आनंदी होती.

Image Source: pinterest

इतर ॲनिमेटेड सीरियल्सप्रमाणे मोटू पतलू, हनुमान जगभरात लोकप्रिय आहेत.

Image Source: pinterest

आज ॲनिमेशन क्षेत्राने एका उद्योगाचे रूप धारण केले आहे जे इतर उद्योगांना बळ देत आहे जसे Virtual Reality (VR),पर्यटन आजकाल खूप प्रसिद्ध होत आहे.

Image Source: pinterest

व्हर्च्युअल टूरद्वारे तुम्ही अंजता लेणी पाहू शकता, कोणार्क मंदिराच्या कॉरिडॉरमधून फिरू शकता किंवा वाराणसीच्या घाटांचा आनंद घेऊ शकता.

Image Source: pinterest

आज, या क्षेत्रात, ॲनिमेटर्ससह, कथा सांगणारे, लेखक, व्हॉईस-ओव्हर तज्ञ, संगीतकार, गेम डेव्हलपर, व्हीआर आणि एआर तज्ञांची मागणी देखील सतत वाढत आहे.

Image Source: pinterest

पीएम मोदी म्हणाले, आता आत्मनिर्भर भारत मोहीम एक व्यापक मोहीम बनत आहे आणि आम्ही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवत आहोत.

Image Source: pinterest