दिवाळी हा सण खूप खास आहे.
दिवाळी हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
भगवान श्रीराम 14 वर्षांच्या वनवासानंतर अयोध्येत परतले होते.
भारतात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे हा सण साजरा केला जात नाही.
फटाकेही फोडले जात नाहीत.
लक्ष्मी आणि गणेशाची पूजा केली जात नाही.
केरळ राज्यातील फक्त कोची या शहरात हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
तमिळनाडुतही अनेक भागात दिवाळी साजरी होत नाही.
कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला भगवान श्रीकृष्णाने नरकासुर या राक्षसाचा वध केला असे म्हटले जाते.
हिंदू धर्मात हा दिवस काली चौदस म्हणून साजरा केला जातो.
टीप: वरील उपाय केवळ माहिती म्हणून वाचक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.