भारतातील सर्वात व्यस्त रेल्वे स्टेशन

Published by: गायत्री सुतार
Image Source: Google

भारतीय रेल्वेला देशाची जीवनरेखा देखील म्हटले जाते.

Image Source: Google

देशभरात दररोज लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात.

Image Source: Google

हावडा जंक्शन हे भारतातील सर्वात वर्दळीचे आणि व्यस्त रेल्वे स्टेशन आहे.

Image Source: Google

हे रेल्वे स्टेशन पश्चिम बंगालमध्ये आहे.

Image Source: Google

यावर 23 प्लॅटफॅार्मस् आहेत.

Image Source: Google

या रेल्वे स्थानकावरून दररोज 1000 हून अधिक गाड्या धावतात.

Image Source: Google

हे स्टेशन कोलकाताला देशाच्या इतर भागाशी जोडते.

Image Source: Google

हे जगातील सर्वात मोठ्या स्टेशन्सपैकी एक आहे.

Image Source: Google