वडोदरा येथे महिसागर नदीवरील पूल मंगळवारी सकाळी कोसळला.

Published by: जगदीश ढोले
Image Source: PTI

दोन ट्रक, दोन कार आणि एक रिक्षा थेट नदीत पडली. एक टँकर तुटलेल्या टोकावर अडकला.

Image Source: PTI

अपघातात 9 जणांचा मृत्यू झाला असून त्यात एक लहान मूलही आहे.

Image Source: PTI

स्थानिक लोकांनी तात्काळ मदत करत 8 जणांना सुरक्षित बाहेर काढले.

Image Source: PTI

स्थानिक तरुणांनी सांगितले की, बचावकार्य फक्त त्यांनी केले, कोणतीही सरकारी मदत मिळाली नाही.

Image Source: PTI

6 जण पद्रा रुग्णालयात, तर 2 जण सयाजी रुग्णालयात उपचार घेत आहेत.

Image Source: PTI

45 वर्षे जुना पूल असून, दुरुस्तीबाबत प्रशासनाकडे अनेकदा तक्रार देण्यात आली होती.

Image Source: PTI

मुख्यमंत्र्यांनी तांत्रिक तज्ज्ञांचे पथक घटनास्थळी पाठवले.

Image Source: PTI

पूल तुटल्यामुळे आता सौराष्ट्रकडे जाण्यासाठी अहमदाबादमार्गे लांबचा वळसा घ्यावा लागेल.

Image Source: PTI

ही दुर्घटना जुनी व दुर्लक्षित पायाभूत साधनांची स्थिती पुन्हा समोर आणते.

Image Source: PTI