भारत हा एक खूप सुंदर आणि विकसित देश आहे.

Published by: जगदीश ढोले
Image Source: pexels

भारतातील सर्वात मोठे राज्य राजस्थान आहे आणि सार्वात छोटे राज्य गोवा आहे.

Image Source: pexels

राजस्थानचे क्षेत्रफळ हे ३,४२,२३९ किलोमीटर आहे.

Image Source: pexels

राजस्थान मध्ये अनेक प्रसिद्ध शहरं आहेत, जसे उदयपूर, जयपूर , जोधपूर जे विश्वभरात प्रसिद्ध आहेत.

Image Source: pexels

गोवा हे भारतातील सर्वात लहान राज्य आहे ज्याचं क्षेत्रफळ ३,७०२ किलोमीटर आहे.

Image Source: pexels

गोवा सुंदर समुद्र किनाऱ्यांसाठी ओळखला जातो.

Image Source: pexels

गोवा हे असं राज्य आहे ज्यात आपल्याला पोर्तुगाल संस्कृतीची छाप आजून पण बघायला भेटते.

Image Source: pexels

दोन्ही राज्यांची आप-आपली भाषा, संस्कृती आहे ज्यामध्ये बराच फरक बघायला मिळतो.

Image Source: pexels

भारतातील हे दोन्ही राज्य पर्यटनासाठी विशेष ओळखले जातात.

Image Source: pexels