केंद्र सरकारच्या खासगीकरणाच्या आणि कामगार कायद्यांच्या विरोधात देशातील कामगार संघटनेने 9 जुलै रोजी भारत बंदची घोषणा दिली आहे.

Published by: जगदीश ढोले
Image Source: google

भारत बंदमध्ये काय बंद राहील?

बँकिंग सेवा

Image Source: google

विमा कंपन्यांचे काम

Image Source: google

पोस्ट ऑफिस

Image Source: google

कोळसा खाणींचे काम

Image Source: google

राज्य वाहतूक सेवा (सरकारी बसेस)

Image Source: google

महामार्ग आणि बांधकाम काम

Image Source: google

सरकारी कारखाने आणि कंपन्यांचे उत्पादन.

Image Source: google

काय सुरू राहील?

बहुतेक खाजगी क्षेत्रातील कंपन्यांचे काम सुरू असेल.

Image Source: google

रुग्णालये, वैद्यकीय आपत्कालीन सेवा सामान्य राहण्याची अपेक्षा आहे.

Image Source: google

खाजगी शाळा/महाविद्यालये आणि ऑनलाइन सेवा.

Image Source: google