लिची कॅपिटल म्हणून ओळखले जाते भारताचे हे राज्य

Published by: गायत्री सुतार
Image Source: Google

लिची हे एक गोड, रसाळ फळ आहे जे उन्हाळ्यात जास्त विकले जाते.

Image Source: Google

त्याची बाहेरील कवच लाल असते आणि आत पांढरे-मऊ फळ असते.

Image Source: Google

भारतातील अनेक राज्यांमध्ये लिचीचे उत्पादन होते.

Image Source: Google

बिहारला भारताची लिची कॅपिटल म्हटले जाते, जे लिची उत्पादनात देशात आघाडीवर आहे.

Image Source: Google

देशाच्या एकूण लिची उत्पादनात बिहारचा वाटा सुमारे 40% टक्के आहे.

Image Source: Google

मुजफ्फरपूर, वैशाली आणि समस्तीपूर जिल्ह्यांत लिचीचे सर्वाधिक उत्पादन होते.

Image Source: Google

मुजफ्फरपूरची लिची तिच्या रसाळ आणि गोड गुणधर्मांसाठी प्रसिद्ध आहे.

Image Source: Google