11 जिल्ह्यातील 58 मतदार संघात मतदान झाले 623 जणांचं भवितव्य मतदान पेटीत बंद सर्वाधिक मतदान कैराना विधानसभामध्ये झाले कैरानामध्ये 65.3 टक्के मतदान झाले. सर्वात कमी साहिबाबाद या मतदार संघात मतदान साहिबाबादमध्ये 38 टक्के मतदान झालेय. मतदानासाठी तरुणांपासून वयोवृद्धांपर्यंत उत्साह मतदान झालेल्या भागात शेतकरी व जाट यांचे प्राबल्य दहा मार्च 2022 रोजी निकाल लागणार आधी मतदान मग लग्न, तरुणाचा संकल्प