देशातील वातावरणात सातत्यानं बदल

उत्तर भारतात पावसाचा अंदाज

उत्तर भारतात (North india) सध्या तापमानात वाढ झाली आहे

दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पुढच्या एक ते दोन दिवसात पाऊस पडण्याची शक्यता

पुढील तीन दिवसात पूर्व भारतातील कमाल तापमानात तीन ते पाच अंश सेल्सिअसने घटणार

आज (25 एप्रिल) नवी दिल्लीत किमान तापमान 22 आणि कमाल 35 अंशांवर

वातावरणातील बदलाचा मानवी आरोग्यावर परिणाम

हिमाचल प्रदेशात जोरदार बर्फवृष्टी झाली आहे

कुठे पाऊस तर कुठे उन्हाचा तडाका

बिहार, यूपी, केरळ, पश्चिम बंगाल, झारखंड, आंध्र प्रदेश आणि इतर राज्यांमध्ये यावेळी उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे.