पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केरळ तसेच दादरा आणि नगर हवेली दमण आणि दीवच्या दौऱ्यावर



केरळच्या कोच्ची इथं पंतप्रधान नंरेंद्र मोदींचा भव्य रोड शो पार पडला.



या रोड शो ला जनतेने मोठा प्रतिसाद दिला.



पंतप्रधानांनी केरळला जाणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा.



तिरुअनंतपुरम-कासारगोड दरम्यान धावणार ही वंदे भारत एक्सप्रेस.



केरळमधील तिरुवनंतपुरममध्ये डिजिटल सायन्स पार्कची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पायाभरणी



केरळ दौऱ्यासाठी मोदींनी खास पेहराव केला होता



या वेळी त्यांनी लुंगी नेसली होती .



पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते विविध विकासकामांचं उद्घाटन



केरळमधील वंदे भारत एक्सप्रेस 5 तासात 11 जिल्हे कव्हर करणार