आज रमजान ईद.. गेले महिनाभर पवित्र रमजान महिन्यातील रोजाचे उपवास संपवण्याचा दिवस.

आजचा दिवस उत्साहात साजरा केला जातो. मुस्लीम बांधव वेगवेगळ्या मशिदींमध्ये नमाज पठण करण्यासाठी एकत्र जमतात.

दिल्लीतल्या जामा मशिदीत जमलेल्या मुस्लीम बांधवांनी एकमेकांना ईदच्या शुभेच्छा देऊन रमजान ईद उत्साहात साजरी केली.

ईद अल फित्र म्हणजेच रमजान ईद साजरी करताना एकमेकांना आलिंगन देऊन शुभेच्छा देणं ही प्रमुख बाब.

म्हणूनच ईदला स्नेह आणि परस्पर सामंजस्य, बंधुभाव वृद्धींगत करणारा सण अस म्हणतात.

त्यातही लहान मुलांनी एकमेकांना आलिंगन देऊन शुभेच्छा दिल्या की त्यातला गोडवा अजून वाढतो.

लहान मुलांनी एकमेकांना शुभेच्छा देणं हे नेहमीच डोळयांना सुखावणारं आणि मन प्रसन्न करणारं..

मोठी माणसेही आपलं काम थोडा वेळ थांबवून या चिमुकल्यांकडे कौतुकाने पाहत राहतात.

दिल्लीतल्या जामा मशिदीतील हे आणखी एक मंत्रमुग्ध करणारं दृश्य..

अबालवृद्धाच्या सहभागाने ईदचा उत्साह द्वीगुणित