श्रीनगरमध्ये ईदच्या निमित्ताने गोड पदार्थ आणि बेकरीचं सामान खरेदीसाठी लोकांनी केलेली गर्दी
श्रीनगरमध्ये पाऊस पडत असतानाही बाजारपेठेत खरेदी करण्यासाठी लोकांची प्रचंड गर्दी केली.
पवित्र रमजान महिन्यातील ईदच्या चंद्रकोरीचं आकर्षक चित्र
कोलकत्याच्या न्यू मार्केटमध्ये लोकांनी ईदच्या खरेदीसाठी केलेली गर्दी
रोजा सोडण्यासाठी भारतीय मुस्लिम बांधवांनी जामा मशिदीत नमाज अदा केली. त्यावेळीचा क्षण
भोपाळमध्येही मुस्लिम महिलांचा बाजारात खरेदीसाठी उत्साह दिसून आला
जुन्या हैदराबाद शहरामध्ये लोकांनी पवित्र रमजान महिन्यातील उपवासाला खाद्यपदार्थ खरेदी करताना
शुक्रवारी दिल्लीच्या प्रसिद्ध जामा मशिदीत नमाज अदा केली