भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपचा इतिहास मोठा आणि गौरवशाली आहे. दोन्ही संघाच्या क्रिकेटच्या इतिहासातील काही सर्वात रोमांचक सामने झाले आहेत. विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि पाकिस्तान आतापर्यंत 7 वेळा आमनेसामने आले आहेत. 2019 भारत 89 धावांनी जिंकला 2015 भारत 76 धावांनी जिंकला 2011 भारत 29 धावांनी जिंकला 2003 भारत 6 गडी राखून जिंकला 1999 भारत 47 धावांनी जिंकला 1996 भारत 39 धावांनी जिंकला 1992 भारत 43 धावांनी जिंकला