पाकिस्तानविरोधात विराट कोहलीने 50 पेक्षा जास्त सरासरीने धावांचा पाऊस पाडला आहे.
नेपाळ विरोधात 151 धावांची खेळी करत बाबार आझम याने आशिया चषकाची दणक्यात सुरुवात केली. भारताविरोधात बाबर कशी कामगिरी करतो हे पाहणे आत्सुक्याचे ठरणार आहे.
रोहित शर्माने आतापर्यंत पाकिस्तानविरुद्धच्या 16 एकदिवसीय सामन्यांमध्ये 51.42 च्या सरासरीने 720 धावा केल्या आहेत.
शाहिन आफ्रिदी भारतीय फलंदाजांसाठी सर्वात मोठा धोका असल्याचे बोलले जात आहे.
शनिवारी मोक्याच्या सामन्यात शाहिनच्या गोलंदाजीवर पाकिस्तानचा विजय अवलंबून असेल.
कमबॅकनंतर आशिया चषकात पाकिस्तानविरोधात बुमराह कशी गोलंदाजी करतो, याकडे सर्वांच्या नजरा आहेत