भारताची लसूण निर्यात सातत्यानं वाढत आहे

भारताची लसूण निर्यात वाढत्याचा फटका चीनला बसणार आहे

भारताचा लसणाचा व्यापार सातत्याने वाढत आहे

चीनने ब्लीच केलेला लसूणही टाकण्यास सुरुवात केली आहे

मसाल्यांच्या व्यापारात भारत हा जगातील एक आघाडीचा देश

भारताच्या मसाल्यांच्या निर्यातीत लसणाचा वाटा झपाट्याने वाढला

अवघ्या 10 महिन्यांत लसणाच्या निर्यातीत 165 टक्क्यांची वाढ

भारतात 32 लाख टन लसूण पिकतो

भारतीय लसणाची किंमत 450 ते 1000 डॉलर प्रति टन आहे.