महिलेनं केला ड्रॅगन फ्रूट शेतीचा प्रयोग हरियाणातील महिला शेतकऱ्याने केलं धाडस ड्रॅगन फ्रूटच्या 4 हजार झाडांची लागवड ड्रॅगन फ्रूट शेतीचा यशस्वी प्रयोग पूनम चीमा यांनी दीड वर्षांपूर्वी केली ड्रॅगन फ्रूटची लागवड ड्रॅगन फ्रूट हे अनेक रोगांवर रामबाण औषध पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीचा अवलंब 2 एकरात 4 हजाराहून अधिक ड्रॅगन फ्रूटच्या रोपांची लागवड ड्रॅगन फ्रूट हे अनेक रोगांवर रामबाण औषध आहे