कांद्याच्या दरात चढ उतार सुरु

कांद्याच्या दरात घसरण

दोन दिवसापूर्वी कांद्याच्या दरात झाली होती वाढ

कांद्याला मिळतोय सरासरी 3 हजार 100 रुपयांचा दर

दर घसरल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली

दोनच दिवसात भाव पुन्हा कोसळू लागले

भविष्यात कांदा टंचाई निर्माण होईल

कांद्याचे दर घसरल्यानं शेतकरी चिंतेत

दर घसरल्यानं शेतकऱ्यांना बसतोय मोठा फटका