एका वयस्कर शेतकऱ्याने ड्रॅगन फ्रूटची यशस्वी शेती केलीय

शेतकऱ्यानं YouTube वर ड्रॅगन फ्रूटच्या शेतीचा व्हिडीओ शेती केली

योग्य नियोजन केल्यास ड्रॅगन फ्रूटची यशस्वी शेती

75 वर्षीय रामकृष्ण सुबेका यांनी ड्रॅगन फ्रूट शेतीचा यशस्वी प्रयोग केला

आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने त्यांनी या पिकाची लागवड केलीय

योग्य नियोजन केल्यास आपण ड्रॅगन फ्रूटची यशस्वी शेती करु शकतो

शेती करण्यास कोणतेही वय नसते हे देखील त्यांनी दाखवून दिलं आहे.

2020 मध्ये लॉकडाऊन दरम्यान ड्रॅगन फ्रूटची लागवड

बांगलादेशमधून ड्रॅगन फ्रूटची रोपे मागवली

येत्या काही वर्षात या लागवडीतून 10 लाखांहून अधिक नफा मिळेल असा विश्वास