पुणे हे आता जगभरात ऑटोमोटिव्ह क्षेत्राचे प्रमुख केंद्र म्हणून समोर येत आहे. Mercedes ने आपल्या इलेक्ट्रिक कारच्या निर्मितीसाठी भारताची निवड केली. कंपनी लवकरच आपली इलेक्ट्रिक कार लॉन्च करणार आहे. या नवीन इलेक्ट्रिक कारची निर्मिती कंपनी पुण्यात करत आहे. EQS 580 4MATIC असे या इलेक्ट्रिक कारचे नाव आहे. कारचा लूकही स्टायलिश आहे.