Tata Tiago EV लॉन्च. Tiago EV ची एक्स-शोरूम किंमत 8.49 लाख रुपये आहे. टॉप-एंड व्हेरिएंटची किंमत 11.79 लाख रुपये आहे. टाटा पुढील वर्षी जानेवारीपासून याची डिलिव्हरी सुरू करणार आहे. Tiago EV ही नवीन एंट्री-लेव्हल इलेक्ट्रिक कार आहे. Tigor EV सारखीच पॉवरट्रेनसह लॉन्च करण्यात आली आहे.