Image Source: (Photo Credit : facebook/narendramodi)

राजधानी दिल्लीत राजपथावर आज प्रजासत्ताक दिनी,
(Photo Credit : facebook/narendramodi)

Image Source: (Photo Credit : facebook/narendramodi)

अर्थात 26 जानेवारी रोजी होणाऱ्या पथसंचलनात भारतीय लोकशाहीचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज’ चित्ररथ दिसले. (Photo Credit : facebook/narendramodi)

Image Source: (Photo Credit : facebook/narendramodi)

विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या चित्ररथाच्या देखाव्यावरील संपूर्ण शिल्प यवतमाळ जिल्ह्यात तयार करण्यात आली आहे. (Photo Credit : facebook/narendramodi)

त्यामुळे यवतमाळचे नाव राजधानी दिल्लातही कोरले गेले.(Photo Credit : facebook/narendramodi)

Image Source: (Photo Credit : facebook/narendramodi)

शिवाजी महाराजांचे कार्य आजही सर्वांना प्रेरणादायी आहे. (Photo Credit : facebook/narendramodi)

Image Source: (Photo Credit : facebook/narendramodi)

महाराजांनी रयतेला सुखी करण्यासाठी स्वराज्याची स्थापना केली. (Photo Credit : facebook/narendramodi)

Image Source: (Photo Credit : facebook/narendramodi)

नवी दिल्ली येथे साकारण्यात येणाऱ्या चित्ररथावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या,(Photo Credit : facebook/narendramodi)

Image Source: (Photo Credit : facebook/narendramodi)

बालपणापासून ते स्वराज्य निर्मितीपर्यंतचे प्रसंग या रथावर दर्शविण्यात आले.(Photo Credit : facebook/narendramodi)

Image Source: (Photo Credit : facebook/narendramodi)

महाराष्ट्राच्या चित्ररथाला अनेकदा सर्वोत्कृष्ट चित्ररथाचा पुरस्कार मिळाला आहे.(Photo Credit : facebook/narendramodi)

Image Source: (Photo Credit : facebook/narendramodi)

यंदाही महाराष्ट्राचा चित्ररथ बाजी मारेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.(Photo Credit : facebook/narendramodi)