ऑगस्टमध्ये देशात कमी पावसाची नोंद

यावर्षीच्या ऑगस्टमध्ये इतिहासातील सर्वात कमी पावसाची नोंद

महाराष्ट्रातही कमी पावसाची नोंद

कमी पावसामुळं शेतकरी चिंतेत

कमी पावसामुळं शेतकऱ्यांची पिकं वाया जात आहेत



ऑगस्ट महिना कोरडा गेला असला तरी सप्टेंबर महिन्यात पावसाची शक्यता

मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता

ऑगस्ट महिन्यात राज्यात कमी पावसाची नोंद

पाण्याअभावी शेतकऱ्यांची खरीपाची पिकं वाया जाण्याच्या मार्गावर