'T20 वर्ल्डकपपूर्वी कर्णधार रोहितपासून सर्वच्या सर्व 15 खेळाडू डॅशिंग पोजमध्ये दिसत आहेत.



सलामीवीर केएल राहुलकडून चांगल्या खेळीची अपेक्षा संघाला आहे.



फॉर्मात परतलेला विराट कोहली असाच फॉर्ममध्ये राहो अशी आशा सर्व भारतीय क्रिकेटप्रेमी करत आहेत.



चौथ्या स्थानावर असणाऱ्या सूर्यकुमारच्या खेळीकडे सर्व संघाचं लक्ष असेल.



यष्टीरक्षक म्हणून दिनेश कार्तिक संघात असू शकतो.



चतुर चहलही संघासाठी महत्त्वाचा खेळाडू असणार आहे.



दिनेशसह ऋषभ पंतलाही संधी दिली जाऊ शकते, दोघांवरही फिनिशिंगची जबाबदारी असेल.



ऑलराऊंडर हार्दीक पांड्यावर गोलंदाजी आणि फलंदाजी अशी मोठी जबाबदारी असेल.



दीपक हुडाला अंतिम 11 मध्ये स्थान मिळेल का हे पाहावे लागेल.



अक्षर पटेल कशी कामगिरी करेल हे देखील पाहावे लागेल.



भुवनेश्वर कशी कामगिरी करेल हे देखील पाहावे लागेल.



यंदा हर्षल पटेल हा एक एक्स फॅक्टर नक्कीच ठरु शकतो.



मोहम्मद शमी शेवटच्या काही काळात संघात आल्यामुळे तो कशी कामगिरी करेल हे पाहावे लागेल.



अनुभवी फिरकीपटू रवीचंद्रन आश्विनच्या अनुभवाचा संघाला नक्कीच फायदा होईल.



डेथ ओव्हरसाठी डावखुरा युवा गोलंदाज अर्शदीप सिंहकडे अनेकांचे लक्ष असेल.