रनमशीन विराट कोहलीने सचिन तेंडुलकरच्या वनडे क्रिकेटमधील सर्वाधिक शतकांचा विक्रम वानखेडेवर मोडीत काढला.