कापसाच्या दरात घसरण झाल्यानं शेतकरी चिंतेत जळगाव जिल्ह्यात कापसाच्या दरात घसरण 10 दिवसात कापसाच्या दरात दीड हजार रुपयांची घसरण कापसाच्या दरात घसरण झाल्यानं शेतकरी चिंतेत शेतकऱ्यांनी विक्रीसाठी कापूस बाजारात आणलेला नसतानाही दरात घसरण मागील हंगामत कापसाला विक्रमी 12 हजार रुपयांचा दर मिळाला होता शेतकऱ्यांनी कापसाची विक्री न करता कापूस घरातच राखून ठेवणे पसंत केले सातत्यानं कापसाच्या दरात घसरण कापसाच्या दरात कधी वाढ होणार याची शेतकरी वाट बघत आहेत.