देशात स्वातंत्र्याचा 75 वा वर्धापन दिन साजरा केला जाणार.


त्यामुळे संपूर्ण देशात जल्लोषाचे वातावरण आहे.


हा स्वातंत्र्यदिन अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे.


राजधानी दिल्लीत सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली.


लाल किल्ल्यावर पंतप्रधानांच्या भाषणासाठी सुरक्षा दलांनी तयारी.


लाल किल्ल्यावर बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था.