दिल्लीमध्ये सातत्याने प्रदूषणामध्ये वाढ होत चालल्याचं पाहायला मिळतंय.



राजधानी दिल्लीमध्ये वाढत्या प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावलं उचलणं अत्यंत आवश्यक आहे.



प्रदूषणात वाढ झाल्यामुळे मुलांना केवळ दम्याचा त्रास होत नाही तर त्यांची बुद्धीही कमी होते.



प्रदूषणावर लवकरात लवकर प्रभावी कारवाई न केल्यास समस्या मोठी होऊ शकते.



वाढत्या प्रदूषणामुळे लोकांच्या हृदयावर, मेंदूवर आणि श्वासाचा त्रास असणाऱ्यांवर वाईट परिणाम होत असल्याचं तज्ञ्जांनी म्हटलं आहे.



AIIMS येथे वायु प्रदूषण आणि आरोग्य - विज्ञान, धोरण, कार्यक्रम आणि समुदाय सहभागावर पुढे जाण्यासाठी कृती या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले.



या राष्ट्रीय चर्चासत्रात आरोग्य तज्ज्ञांनी अनेक प्रभावी उपाय सुचवले आहेत.



उपाय

प्रदूषण रोखण्यासाठी एक टास्क फोर्स देखील तयार केला जाऊ शकतो,

उपाय

जो राज्यांमधील प्रदूषणाचे घटक समजून घेईल आणि त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रभावी पावले उचलेल.

प्रदूषण हा सायलेंट किलर बनला आहे. ते कोणत्याही परिस्थितीत संपवणं आवश्यक आहे, एम्सचे माजी संचालक रणदीप गुलेरिया यांनी म्हटलं.